• : 0217-2313314
  • info@navalehearingclinic.com

क्लिनिक चे प्रमुख वैशिष्ट्ये

  • पुर्णपणे साऊंड ट्रिटेड रूम.
  • लहान मूल ते वयोवृद्ध – सर्वांच्या तपासणीसाठी अद्ययावत व आधुनिक उपकरणांची सोय.
  • लहान मुलांच्या, मुख्यात: नवजात मुलांच्या श्रवण तपासणीसाठी सध्या अस्तीत्वात असलेल्या सर्वात प्रगत ओ॰ए॰ई. टेस्टची सोय सोलापूरमध्ये फक्त याच क्लिनिक तर्फे. हि टेस्ट जन्मानंतर लगेचच १२ तासांनी करता येते.
  • हे क्लिनिक सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत व खात्रीचे क्लिनिक आहे, जेथे सर्व प्रकारची आधुनिक श्रवणयंत्रे मिळतात.
  • हे क्लिनिक सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत व खात्रीचे क्लिनिक आहे, जेथुन कॉँक्लिअर इंप्लांट व बाहा इंप्लांट मिळण्याची सोय आहे.
  • हे क्लिनिक सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत व खात्रीचे क्लिनिक आहे, जेथे सर्व प्रकारच्या वाचा व भाषा दोषांसाठी स्पीच थेरपीची सोय आहे.
>