खालील नामवंत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांची श्रवणयंत्रे मिळण्याचे सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत क्लिनिक आहे.
श्रवणदोष असणार्याआ व्यक्तींसाठी कॉँक्लिअर इंप्लांट ही सध्याच्या काळात उपलब्ध असलेली सर्वात प्रगत तंत्रज्ञान प्रणाली आहे. या क्लिनिकद्वारे आतापर्यंत ५ मुलांना याचा लाभ झाला आहे. जानेवारी २०११ पासून येथे कॉँक्लिअर इंप्लांट संबंधित 'स्विच ऑन' व 'मापिंग' सुविधांची सुरुवात झाली आहे. आता या क्लिनिकला कॉँक्लिअर इंप्लांटचे सोलापूर जिल्ह्यातील अधिकृत क्लिनिक असण्याचा सम्मान मिळाला आहे .
तोतारेपाणा, आवाजाचे दोष, अडखळत बोलणे यांसारख्या विविध वाचदोष असलेल्या रुग्णांना स्पीच थेरपी मुळे यावर मात करण्यास या क्लिनिकद्वारे फायदा झाला आहे. तसेच हे क्लिनिक मेंदूच्या विकारामुळे होणार्यास वाचदोषांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. श्रवणदोष असणार्याह मुलांसाठी वयक्तिक व सामूहिक स्पीच – लॅंगवेजची सोय देखील उपलब्ध आहे.
भाषण आणि सुनावणी विकार उपचार करण्यासाठी संबंधित आणि उपयुक्त आयुर्वेदिक उपचार.
ऑडिओलॉजी : ऑडिओमेट्रि टेस्ट, ओ॰ए॰इ. टेस्ट, बी॰ओ॰ए॰ टेस्ट, बेरा टेस्ट, इंपीडन्स ऑडिओमेट्रि टेस्ट, श्रवणयंत्रे (अॅनलॉग व डिजिटल), कॉक्लिअर इंप्लांट, बाहा इंप्लांट, टिन्निटस उपचार, सी॰ए॰पी॰डी॰ टेस्ट.
स्पीच – लँग्वेज थेरपी : बहिरेपणा, अडखळत बोलणे, आवाजाचे दोष, उच्चारचे दोष, लर्निंग डिसअॅनबिलिटी, स्लो लर्नर, मतीमंदपणा, ऑटिझम, अफेझिया, अपॅझिया, चंचलपणा, लॅरिंजेक्टोमी, तालुविकृती/ ओष्ठभेद, गिळण्याचे दोष इ.