• : 0217-2313314
  • info@navalehearingclinic.com
आमच्या लेख / मुद्दे

नवले स्पीच व हिअरींग क्लिनिक बद्दल

सर्व प्रकारच्या वाचा व श्रवणदोषांसंबंधींचे निवरण करण्यासाठीचे सोलापुर व आसपासच्या जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक हे क्लिनिक ओटीकोण (OTICON), इंटरटोन (INTERTON), आरफी (ARPHI), ऑडिओसर्विस (AUDIO-SERVICE) - सीमेन्स (SIEMENS), आल्प्स (ALPS), रिसाऊंड (RESOUND), फोनॅक (PHONAK), युनिट्रोन (UNITRON), रेक्सटोन (REXTON), वायडेक्स (WIDEX), एलकोन (ELKON) अशा नामवंत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांची श्रवणयंत्रे मिळण्याचे सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत क्लिनिक आहे.


श्री. नवले रविशंकर राजशेखर बद्दल :

श्री. नवले रविशंकर राजशेखर यांनी वाचा व श्रवणदोष तज्ञ या क्षेत्रातील बॅचलर ऑफ ऑडिओलोजी व स्पीच- लॅंगवेज थेरपिस्ट (B.ASLP) हि पदवी सन. २००५ साली आली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान (AYJNIHH), मुंबई येथून प्राप्त केली. तसेच या क्षेत्रातील मास्टर ऑफ ऑडिओलोजी व स्पीच- लॅंगवेज थेरपिस्ट (M.ASLP) हि पदवी सन. २००५ साली बी. वाय. एल. नायर रुग्णालय, मुंबई येथून प्राप्त केली.

सन २००८ पासून ते सोलापूर येथे नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकद्वारे आपली सेवा सुरू केली. याव्यतिरिक्त ते मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय, सोलापूर व अश्विनी सहकारी रुग्णालय, सोलापूर येथे कन्सलटंट ऑडिऔलॉंजिस्ट व स्पीच – लॅंगवेज थेरपीस्ट म्हणुन काम पाहतात. याव्यतिरिक्त डॉ. वर्धमान कोठारी स्पीच अँड हियरिंग क्लिनिक, बारामती येथे देखील सन २००९ पासून त्यांनी आपल्या सेवा सुरू केल्या आहेत.

क्लिनिक चे प्रमुख वैशिष्ट्ये
  • पुर्णपणे साऊंड ट्रिटेड रूम.
  • आधुनिक उपकरणांची सोय.
  • प्रगत ओ॰ए॰ई. टेस्टची सोय.
  • आधुनिक श्रवणयंत्रे मिळतात.
  • सर्व कॉँक्लिअर इंप्लांट व बाहा इंप्लांट मिळण्याची सोय आहे.
  • वाचा व भाषा दोषांसाठी स्पीच थेरपीची सोय आहे.
  • वैशिष्ट्ये वाचा